Advertisements
Advertisements
प्रश्न
भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा.
टीपा लिहा
उत्तर
आंतराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचा वाढत चाललेला सहभाग, खेळात विज्ञानाचा वाढता वापर आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे प्रत्येक देश आपल्या क्रीडा धोरणाबद्दल दक्ष आहे. भारत सरकारने २००१ मध्ये क्रीडा धोरणाची घोषणा केली. खेळांचा विस्तार करणे, खेळाडूंना खेळांमध्ये प्राविण्य मिळवण्यास मदत करणे, खेळांसाठी पूरक आणि सहयोगी संस्थांना मदत करणे व खेळाडूंना शोध घेणे, खेळांच्या प्रसारासाठी लोकसहभाग व जागृती करणे ही क्रीडा धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
shaalaa.com
क्रीडा क्षेत्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?