Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
तक्ता
उत्तर
सार्क समोरील आव्हाने :
- संरक्षणावरचा खर्च
- कृषी क्षेत्राचा अपुरा विकास
- लोकसंख्या विस्फोट
- अपुरा व्यापार
- धार्मिक-भाषिक विविधता
shaalaa.com
सार्क
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: शीतयुद्ध - स्वाध्याय [पृष्ठ ७९]