Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वाक्यात पर्यायांत दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
शे-सव्वाशे मावळ्यांच्या पराक्रमापुढे मुघलांची बलाढ्य सेनाही पराभूत झाली.
पर्याय
मर्दुमकी गाजवणे
दातखीळ बसणे
शंख करणे
चारी मुंड्या चीत होणे
नक्षा उतरवणे
MCQ
व्याकरण
उत्तर
शे-सव्वाशे मावळ्यांच्या पराक्रमापुढे मुघलांची बलाढ्य सेनाही चारी मुंड्या चीत झाली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?