Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वाक्यात पर्यायांत दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
या युद्धात हंबीररावांनी खूप मोठा पराक्रम केला.
पर्याय
मर्दुमकी गाजवणे
दातखीळ बसणे
शंख करणे
चारी मुंड्या चीत होणे
नक्षा उतरवणे
MCQ
व्याकरण
उत्तर
या युद्धात हंबीररावांनी मर्दुमकी गाजवली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?