Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते ओळखून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
केंद्रीय लोकसेवा आयोग, (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
दिलेले विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) हे अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवांसाठी उमेदवारांची निवड करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवांसाठी उमेदवारांची निवड करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?