Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते ओळखून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
दिलेले विधान बरोबर आहे.
दुरुस्त केलेले बरोबर विधान:
संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री धोरणनिर्मिती करतात, तर प्रशासनाची जबाबदारी नोकरशाही (शासकीय अधिकारी) यांच्यावर असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?