Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला.
- त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
- संविधानाच्या 17 व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला.
- अनुसूचित जातींचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यांत प्रतिनिधित्व देण्यात आले.
shaalaa.com
अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?