Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह होय.
- आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे सांस्कृतिक विविधता आहे.
- सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत.
- या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा यांसाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
- अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे. त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांना हक्क आहे.
shaalaa.com
अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?