Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करावे लागले.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- 3 जून 1984 रोजी सकाळी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेला प्रारंभ झाला. 6 जून राेजी कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली.
- 1983 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर खलिस्तान समर्थक संत जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर ताब्यात घेतले.
- त्यांनी सुवर्ण मंदिराचे किल्ल्यामध्ये रूपांतर केले आणि यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली.
- भारतीय सैन्याला सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आणि मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांना ही प्रमुख कामगिरी सोपवली.
- त्यानंतर १९८६ मध्ये सुवर्णमंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. त्याला ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ असे म्हणतात. येथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली.
shaalaa.com
ऑपरेशन ब्लू स्टार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?