Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- चित्रपटगृह संकल्पनेने चित्रपटांचे अर्थकारण बदलले आहे.
- राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले. पूर्वी 3-4 तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला.
- एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली.
- यामुळे एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून गेले.
- एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला.
- यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले. हा उद्योग कोट्यवधी लोकांना सामावून घेऊ लागला. चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला. हा उद्योग कोट्यवधी लोकांना सामावून घेऊ लागला.
shaalaa.com
नाटक आणि चित्रपटातील बदल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?