Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत.
- या बोलीभाषांची संख्या आता कमी होत असल्याने एक चांगला ठेवा नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे.
- तसेच जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले आहे. इंग्रजी भाषेमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्याने भारतीयांचा इंग्रजी शिकण्याकडे कल वाढला आहे. या प्रक्रियेमुळे प्रादेशिक भाषांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. प्रादेशिक भाषांचे वैविध्य आणि अस्तित्व बोलीभाषांमुळे टिकून राहते.
- वरील सर्व कारणांस्तव भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.
shaalaa.com
भाषेतील बदल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ______ भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
पुढील तक्ता पूर्ण करा.
1. | भारतातील महत्त्वाच्या भाषा | ______ |
2. | ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू | ______ |
3. | तुम्ही पाहिलेले बालचित्रपट | ______ |
4. | विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नाव | ______ |