Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा.
1. | भारतातील महत्त्वाच्या भाषा | ______ |
2. | ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू | ______ |
3. | तुम्ही पाहिलेले बालचित्रपट | ______ |
4. | विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नाव | ______ |
तक्ता
रिकाम्या जागा भरा
उत्तर
1. | भारतातील महत्त्वाच्या भाषा | हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराथी, काश्मिरी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगु, मराठी, उडिया, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी इत्यादी. |
2. | ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू | करनाम मल्लेश्वरी, अभिनव बिंद्रा, राज्यवर्धन सिंग राठोर, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, सुशील कुमार, साक्षी मलिक. |
3. | तुम्ही पाहिलेले बालचित्रपट | तारे जमीन पर, स्टॅनले का डब्बा, फेरारी की सवारी. |
4. | विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नाव | दूरदर्शन, एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, सीएनएन आयबीएन7, टाईम्स नाऊ, रिपब्लिक टीव्ही. |
shaalaa.com
भाषेतील बदल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?