English

पुढील तक्ता पूर्ण करा. 1. भारतातील महत्त्वाच्या भाषा ______ 2. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू ______ 3. तुम्ही पाहिलेले बालचित्रपट ______ 4. विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ् - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील तक्ता पूर्ण करा.

1. भारतातील महत्त्वाच्या भाषा ______
2.  ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू ______
3. तुम्ही पाहिलेले बालचित्रपट ______
4.  विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नाव ______
Chart
Fill in the Blanks

Solution

1. भारतातील महत्त्वाच्या भाषा हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराथी, काश्मिरी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगु, मराठी, उडिया, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी इत्यादी.
2.  ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू करनाम मल्लेश्वरी, अभिनव बिंद्रा, राज्यवर्धन सिंग राठोर, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, सुशील कुमार, साक्षी मलिक.
3. तुम्ही पाहिलेले बालचित्रपट तारे जमीन पर, स्टॅनले का डब्बा, फेरारी की सवारी.
4.  विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नाव दूरदर्शन, एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, सीएनएन आयबीएन7, टाईम्स नाऊ, रिपब्लिक टीव्ही.
shaalaa.com
भाषेतील बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q २. | Page 54
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×