Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते.
- या मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. त्यामुळे भारताने ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला प्राधान्य दिले.
- या धाेरणानुसार अवजड उद्योग, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले.
- या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त क्षेत्र एकत्र काम करत आहेत.
shaalaa.com
मिश्र अर्थव्यवस्था
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]