Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.
स्पष्ट करा
उत्तर
- वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवत असताना 'बातमी मागची बातमी' सांगणे गरजेचे असते.
- एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी भूतकाळातील तशा स्वरूपाच्या घटनेची माहिती दिली जाते.
- तसेच, इतिहासासंबंधित काही सदरे असतात.
- एखाद्या ऐतिहासिक घटनेस १, २५, ५० व त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असल्यास त्याप्रसंगी विशेष पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. शिवाय वर्तमानपत्रातून लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतला जातो.
वरील अनेक कामांसाठी वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
टिपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.
प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा.