Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारतीय कृषी संशोधन संस्थेला (इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषिशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाल.
- गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले.
- या संस्थेची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
shaalaa.com
संशोधनसंस्था - कृषी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?