Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:
फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' म्हटले जाते.
कारण सांगा
उत्तर
- मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
- त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. या वस्तुस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला.
- भूतकाळातील स्स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
- फुको यांनी इतिहासातील स्पथित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावरअधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ' ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?