हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा: फ़्रुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' म्हटले जाते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:

फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' म्हटले जाते.

कारण बताइए

उत्तर

  1. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
  2. त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. या वस्तुस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला.
  3. भूतकाळातील स्स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
  4. फुको यांनी इतिहासातील स्पथित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावरअधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्‌धतीला ' ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×