Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
खडकातील लोहावर गंज चढतो.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
रासायनिक विदारण
स्पष्टीकरण:
ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.
shaalaa.com
रासायनिक विदारण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?