Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पर्याय
कावसजी दावर - पोलादाचा कारखाना
डॉ. दत्ता सामंत - गिरणी कामगारांचे नेतृत्व
ना. मे. लोखंडे - गिरणी कामगारांना सुट्टी
नारायण सुर्वे - कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: कावसजी दावर - पोलादाचा कारखाना
बरोबर जोडी: कावसजी दावर - पहिली कापड गिरणी सुरू झाली.
स्पष्टीकरण:
१८५४ मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापडगिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला.
shaalaa.com
कामगार समस्या
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]