Advertisements
Advertisements
प्रश्न
वीस कलमी कार्यक्रमाची ______ यांनी घोषणा केली.
पर्याय
पं. नेहरू
लालबहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
पी. व्ही. नरसिंहराव
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली.
स्पष्टीकरण:
1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला.
shaalaa.com
वीस कलमी कार्यक्रम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]