Advertisements
Advertisements
प्रश्न
पुनर्हिमायन होत असताना 0°C तापमानास बर्फाचे पाण्यात रूपांतर होते.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
पुनर्हिमायन होत असताना 0°C तापमानास बर्फाचे पाण्यात रूपांतर होते- बरोबर
shaalaa.com
पुनर्हिमायन (Regelation)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?