Advertisements
Advertisements
प्रश्न
पुनर्हिमायन म्हणजे काय?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
दाबामुळे बर्फाचे वितळणे आणि दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन म्हणतात.
shaalaa.com
पुनर्हिमायन (Regelation)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात हे _______ चे उदाहरण आहे.
4°C ला पाण्याची घनता जास्त : पाण्याचे असंगत आचरण : : दोन बर्फाच्या तुकड्यावर दाब दिल्यास एक होणे : ______
नावे लिहा.
दाबामुळे बर्फ वितळणे व दाब काढून घेतल्यास पुन्हा बर्फ होणे.
पुनर्हिमायन होत असताना 0°C तापमानास बर्फाचे पाण्यात रूपांतर होते.