Advertisements
Advertisements
प्रश्न
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात?
उत्तर
शुक्रपेशी (Sperm) याशुक्रजनन नलिकांमध्ये असलेल्या जनन पेशींचे (Germ cell) अर्धगुणसूत्री पद्धतीने विभाजन होऊन तयार होतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी शुक्रपेशींची निर्मिती _______ या अवयवात होते.
मानवामध्ये ______ हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
नावे द्या.
पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
शुक्रपेशी कशा तयार होतात?
मनुष्य में शुक्रांणुओं का निर्माण ______ इस अंग में होता है।
नामांकित आकृति बनाए।
मानवी पुरुष प्रजनन संस्थान
‘दंपत्ती को लड़का होगा या लड़की, यह उस दम्पत्ति के पुरुष पर निर्भर होता है ’ इस कथन की सत्यता/असत्यता कारणोंसहित स्पष्ट कीजिए।
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.