Advertisements
Advertisements
प्रश्न
राज्य वित्तीय धोरण हे______.
पर्याय
मध्यवर्ती बँक राबवते
भारतीय रिझर्व्ह बँक राबवते
सरकार राबवते
व्यापारी बँका राबवतात
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
राज्य वित्तीय धोरण हे सरकार राबवते.
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - राज्य वित्तीय धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?