Advertisements
Advertisements
प्रश्न
विधान (अ): सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय.
तर्क विधान (ब): सार्वजनिक खर्चामध्ये नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती, सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च इत्यादींचा समावेश होतो.
पर्याय
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
MCQ
उत्तर
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक खर्च
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?