Advertisements
Advertisements
प्रश्न
राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा:
संघटनेची स्थापना
टीपा लिहा
उत्तर
१९३१ मध्ये आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण इंग्लंडने जाहीर केले. इंग्लंडच्या संसदेने ‘स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर’ हा कायदा केला. या कायद्यान्वये राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली.
प्रथेनुसार या संघटनेचे प्रमुखपद ब्रिटिश राजा अथवा राणीकडे आहे. राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापण्यात आले. स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्त्व होय.
shaalaa.com
राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?