Advertisements
Advertisements
प्रश्न
राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा:
संघटनेचा उद्देश
एका वाक्यात उत्तर
उत्तर
साम्राज्याअंतर्गत विविध वसाहतींचे गव्हर्नर आणि प्रशासक यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करावी, राजकीय आणि प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा, या उद्देशाने ही संस्था उभारली गेली.
shaalaa.com
राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?