Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
रोझी गाणे ______.
उत्तर
रोझी गाणे म्हणते.
संबंधित प्रश्न
या शब्दगटातील विशेषणे ओळखा:
काव्यात्म, अवस्था, साहित्यकृती, विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या, उत्तम
खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
विरामचिन्हे | नावे | वाक्य |
, | ||
. | ||
; | ||
? | ||
! | ||
' ' | ||
" " |
खालील शब्दाचे वचन बदला.
माणूस -
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
आवडतील -
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
पुस्तक (डोके) - ......
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
हसणे × ______
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ती वेल हिरवीगार ______.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.