Advertisements
Advertisements
प्रश्न
‘रसाळ बोल’ आणि ‘सूर्य’ यांच्या कार्याच्या माध्यमातून खालील तक्ता पूर्ण करा.
रसाळ बाळांचे कार्य |
सूर्याचे कार्य |
टीपा लिहा
उत्तर
रसाळ बाळांचे कार्य |
सूर्याचे कार्य |
(१) व्यापकपण |
(१) सर्वत्र पसरतो |
(२) सर्व इंद्रियांचे उत्तम प्रकारे समाधान |
(२) चराचराला उजळतो |
shaalaa.com
ऐसीं अक्षरें रसिकें
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा:
संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये
रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :
इंद्रिये | परिणाम |
(१) कान | ______ |
(२) जीभ | ______ |
(३) नाक | ______ |
(४) डोळ | ______ |
इंद्रियेतर- | ______ |
(१) मन | ______ |
(२) भुजा | ______ |