मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा : इंद्रिये परिणाम (१) कान _____________ (२) जीभ _____________ (३) नाक _____________ (४) डोळ _____________ इंद्रियेतर- ________ - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :

इंद्रिये परिणाम
(१) कान ______
(२) जीभ ______
(३) नाक ______
(४) डोळ ______
इंद्रियेतर- ______
(१) मन ______
(२) भुजा ______
टीपा लिहा

उत्तर

इंद्रिये परिणाम
(१) कान जीभा होतात
(२) जीभ

आमचा रस आहे.

(३) नाक

सुगंध येतो

(४) डोळ

पाहून तृप्ती लाभते

इंद्रियेतर-

परिणाम

(१) मन

बाहेर धावते

(२) भुजा

आलिंगन द्यायला सरसावतात

shaalaa.com
ऐसीं अक्षरें रसिकें
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.08: ऐसीं अक्षरें रसिके - कृती [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
पाठ 2.08 ऐसीं अक्षरें रसिके
कृती | Q (१) (आ) | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×