Advertisements
Advertisements
प्रश्न
शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये कोणती, याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.
लघु उत्तर
उत्तर
शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये पुढीलप्रमाणे:
- शाळेत दररोज उपस्थित राहावे.
- शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा.
- शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर करावा.
- शिक्षकांनी दिलेला गृहपाठ नियमित पूर्ण करावा.
- शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांमध्ये सामील व्हावे.
- शाळेतील कुठल्याही वस्तूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?