English

शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये कोणती, याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये कोणती, याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.

Short Answer

Solution

शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये पुढीलप्रमाणे:

  1. शाळेत दररोज उपस्थित राहावे.
  2. शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा.
  3. शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर करावा.
  4. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ नियमित पूर्ण करावा.
  5. शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांमध्ये सामील व्हावे.
  6. शाळेतील कुठल्याही वस्तूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. 
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - चर्चा करूया. [Page 5]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
चर्चा करूया. | Q १. | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×