Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दसमूहाचा वाक्यांत उपयोग करा.
कचाट्यात सापडणे -
One Line Answer
Solution
कचाट्यात सापडणे - शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शास्त्रशिक्षण घ्यावे की वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?