Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.
स्पष्ट करा
टीपा लिहा
उत्तर
- गांडूळ मातीत खोलवर राहतो. त्यामुळे, माती भुसभुशीत होते व त्यात हवा खेळती राहते.
- माती भुसभुशीत झाल्यामुळे पाणीही खोलवर जाऊन मुळांना सहज उपलब्ध होते.
- गांडूळ मातीतील जैविक पदार्थांचे विघटन करून त्याचे उत्तम दर्जाच्या खतात रूपांतर करतात.
- यामुळे, मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते व परिणामी शेतीचे उत्पादनही वाढते.
म्हणून, गांडुळाला 'शेतकर्यांचा मित्र' म्हणतात.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?