Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते?
पर्याय
तारामासा
जेलीफिश
गांडूळ
स्पाँज
MCQ
टीपा लिहा
उत्तर
गांडूळ
स्पष्टीकरण:
द्विसममिती या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की, फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. अशी सममिती केवळ गांडूळच दाखवतो. तारामासा आणि जेलीफिश हे अरिय सममिती दाखवतात, स्पाँज शरीर असममित असते.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?