Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाँजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?
पर्याय
कॉलर पेशी
निडोब्लास्ट
अंतर्जनस्तर पेशी
बहिर्जनस्तर पेशी
MCQ
टीपा लिहा
उत्तर
कॉलर पेशी
स्पष्टीकरण:
रंध्रीय प्राणी आधात्रीशी संलग्न असतात आणि त्यांच्यात प्रचलन होत नाही. त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना पाणी प्रवाहित करावे लागते. त्यासाठी त्यांच्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशींचा वापर केला जातो. निडोब्लास्ट या निडारिया संघाचे वैशिष्ट्य आहे. अंत: स्तर पेशी व बायस्तर पेशी या सर्वच प्राण्यांत असतात.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ओळखा पाहू, मी कोण?
मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा.
खालील तक्ता पूर्ण करा.
देहगुहा | जननस्तर | संघ |
नसते | ______ | रंध्रीय प्राणीसंघ |
नसते | त्रिस्तर | ______ |
आभासी | ______ | गोलकृमींचा संघ |
असते | ______ | संधिपाद प्राणीसंघ |
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1) देहगुहाहीन शरीर | अ) मृदूकाय |
2) फसवी देहगुहा | ब) ऊती |
3) खरी देहगुहा | क) गोलकृमी |
ड) रंध्रीय |