Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
ग्रॅफाइट विद्युतवाहक आहे.
टीपा लिहा
उत्तर
ग्रॅफाइट हा विजेचा चांगला वाहक आहे कारण त्याच्या स्तरांमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन संपूर्ण स्तरांमध्ये सतत फिरतात आणि त्यामुळे वीजेचे वहन होते. म्हणून, ग्रॅफाइट विद्युतवाहक आहे.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे - कार्बनचे स्फटिक रूप : ग्रॅफाइट
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?