Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.
कारण सांगा
उत्तर
- साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.
- वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळची साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.
shaalaa.com
बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल?
साध्या सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने _____ पट मोठी प्रतिमा मिळवता येते.
बहिर्गोल भिंग : अभिसारी भिंग : : अंतर्गोल भिंग : ______
साधा सूक्ष्मदर्शक : एक बहिर्गोल भिंग : : संयुक्त सूक्ष्मदर्शक : _____
: वस्तू भिंगाजवळ असताना : :
: ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
साधा सूक्ष्मदर्शक यामध्ये वापरण्यात येणारे भिंग.
बहिर्गोल भिंगाला अपसारी भिंग, तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात.
निकटदृष्टिता दोषात पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते.