मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

सहसंबंध पूर्ण करा: संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : ______ : ED = 0 - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सहसंबंध पूर्ण करा:

संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : ______ : ED = 0

रिकाम्या जागा भरा

उत्तर

संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : संपूर्ण अलवचीक मागणी : ED = 0

shaalaa.com
मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

संपूर्ण अलवचीक मागणीशी संबंधित चुकीची विधाने

(अ) किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही.

(ब) Ed=1

(क) मागणी वक्र 'क्ष' अक्षाशी समांतर

(ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार


जास्त लवचीक मागणी : Ed> १ :: कमी लवचीक मागणी : ______


तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचीक मागणी : पसरट मागणी वक्र : ______


किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल.


मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला______.


Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू ______.


विधान (अ): एकक लवचीक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो.

तर्क विधान (ब): किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी असे म्हणतात.


फरक स्पष्ट करा.

संपूर्ण लवचीक मागणी व संपूर्ण अलवचीक मागणी


मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×