Advertisements
Advertisements
प्रश्न
“सलाम-नमस्ते!” या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा.
लघु उत्तर
उत्तर
“सलाम-नमस्ते!” या पाठातील शेख महंमद ही व्यक्तिरेखा मला आवडली; कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली. कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?