Advertisements
Advertisements
प्रश्न
“सलाम-नमस्ते!” या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.
लघु उत्तर
उत्तर
नेहमी सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपल्यापरीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. हा संदेश या पाठातून मिळतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?