English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

“सलाम-नमस्ते!” या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

“सलाम-नमस्ते!” या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.

Short Answer

Solution

नेहमी सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपल्यापरीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. हा संदेश या पाठातून मिळतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: सलाम-नमस्ते! - विचार करा. सांगा. [Page 10]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.2 सलाम-नमस्ते!
विचार करा. सांगा. | Q २. | Page 10
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×