मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू PQ || बाजू DC, जर AP = 15, PD = 12, QC = 14 तर BQ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू PQ || बाजू DC, जर AP = 15, PD = 12, QC = 14 तर BQ काढा.

बेरीज

उत्तर

समलंब चौकोन ABCD मध्ये,

बाजू AB || बाजू PQ || बाजू DC  .......[पक्ष]

रेख AD व रेख BC या छेदिका आहेत.

∴ `"AP"/"PD" = "BQ"/"QC"` .........[तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म]

∴ `15/12 = "BQ"/14`

∴ BQ = `(15 xx 14)/12`

∴ BQ = `35/2`

∴ BQ = 17.5 एकक

shaalaa.com
तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: समरूपता - सरावसंच 1.2 [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 1 समरूपता
सरावसंच 1.2 | Q 5. | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×