Advertisements
Advertisements
Question
समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू PQ || बाजू DC, जर AP = 15, PD = 12, QC = 14 तर BQ काढा.
Sum
Solution
समलंब चौकोन ABCD मध्ये,
बाजू AB || बाजू PQ || बाजू DC .......[पक्ष]
रेख AD व रेख BC या छेदिका आहेत.
∴ `"AP"/"PD" = "BQ"/"QC"` .........[तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म]
∴ `15/12 = "BQ"/14`
∴ BQ = `(15 xx 14)/12`
∴ BQ = `35/2`
∴ BQ = 17.5 एकक
shaalaa.com
तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म
Is there an error in this question or solution?