Advertisements
Advertisements
प्रश्न
संगणकाचे कार्य कशा पध्द्तीने चालते?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- आदान उपकरणे (इनपुट डिव्हाइसेस): या युनिटद्वारे सर्व प्रकारची माहिती/डेटा संगणकात प्रविष्ट केला जातो. सामान्यतः डेटा किंवा माहिती प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वापरला जातो.
- प्रदान उपकरणे (आऊटपुट इडिव्हाइसेस): परिणाम/उपाय/उत्तर शेवटी आउटपुट युनिटला पाठवले जाते. सामान्यतः स्क्रीन/मॉनिटर किंवा प्रिंटर आउटपुट युनिट म्हणून वापरला जातो.
shaalaa.com
संगणकाचे घटक
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?