English

संगणकाचे कार्य कशा पध्द्तीने चालते? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

संगणकाचे कार्य कशा पध्द्तीने चालते?

Answer in Brief

Solution

  1. आदान उपकरणे (इनपुट डिव्हाइसेस): या युनिटद्वारे सर्व प्रकारची माहिती/डेटा संगणकात प्रविष्ट केला जातो. सामान्यतः डेटा किंवा माहिती प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वापरला जातो.
  2. प्रदान उपकरणे (आऊटपुट इडिव्हाइसेस): परिणाम/उपाय/उत्तर शेवटी आउटपुट युनिटला पाठवले जाते. सामान्यतः स्क्रीन/मॉनिटर किंवा प्रिंटर आउटपुट युनिट म्हणून वापरला जातो.
shaalaa.com
संगणकाचे घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [Page 114]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 2. इ. | Page 114
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×