Advertisements
Advertisements
प्रश्न
संक्षिप्त टिपा लिहा.
आर्य समाज
टीपा लिहा
उत्तर
स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये 'आर्य समाज' ची स्थापना केली. आर्य समाज वेदांना पवित्र ग्रंथ मानत असे. आर्य समाजाने जाती भेदांवर आधारित भेदभाव नाकारला आणि महिलांचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?