Advertisements
Advertisements
प्रश्न
संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहेत.
- सदस्य राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे.
- आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.
- मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्रांचा हेतू आहे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?