Advertisements
Advertisements
प्रश्न
संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या:
पर्याय
१९०
१९३
१९८
१९९
MCQ
उत्तर
१९३
स्पष्टीकरण:
संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सुरुवातीस केवळ ५० देश या संघटनेचे सदस्य होते. आज ही संख्या १९३ वर गेली आहे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?